मोन्था चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकले ; राज्यात पुढील ४८ तास पावसाचा परिणाम मछिंद्र बांगर.
मोन्था चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकले ; राज्यात पुढील ४८ तास पावसाचा परिणाम मछिंद्र बांगर. हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांच्या ताज्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील मोन्था चक्रीवादळ आता भूभागाला धडकले असून, त्याचा परिणाम रात्रीपासूनच महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. या वादळामुळे आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा आणि महाराष्ट्र या भागातून वादळाचा प्रवास होत आहे. भूभागावर … Read more



