मोंथा चक्रीवादळ धडकले ; आता या भागात जोरदार पावसाचा अलर्ट.
मोंथा चक्रीवादळ धडकले ; आता या भागात जोरदार पावसाचा अलर्ट. मोंथा चक्रीवादळाने काल रात्री आंध्र प्रदेशात किनारी भागाला धडक दिली. त्यानंतर त्याचे रुपांतर अतितीव्र कमी दाब क्षेत्रात झाले. ही प्रणाली आंध्र प्रदेशातून दक्षिण छत्तीसगडच्या दिशेने वाटचाल करत आहे.त्यामुळे विदर्भ आणि महाराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाजे आहे. मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशात जमिनीवर आले आहे. आज … Read more



