मोंथा चक्रीवादळाची तिव्रता वाढन्याची शक्यता, महाराष्ट्राच्या या भागावर होनार परिणाम.
मोंथा चक्रीवादळाची तिव्रता वाढन्याची शक्यता, महाराष्ट्राच्या या भागावर होनार परिणाम. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीतून आता चक्रीवादळ तयार झालं असून, त्याला ‘मोंथा’ या नावानं ओळखलं जाईल.महाराष्ट्रावर या वादळाचा कसा परिणाम होईल? हेही आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत. तर मोंथा हे थायलंडनं सुचवलेलं नाव असून, त्याचा अर्थ होतो ‘सुंदर आणि सुवासिक फुल’. पुढच्या 24 तासांत … Read more



