मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीची (e-KYC) अट तूर्तास रद्द.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीची (e-KYC) अट तूर्तास रद्द. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया सरकारने तूर्तास थांबवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, योजनेतील महिलांची नाराजी वाढू नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पडताळणी मोहीम आणि नाराजीचे कारण विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ‘गेम चेंजर’ ठरलेल्या या योजनेमुळे सत्ता पुन्हा … Read more