मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; पिक कर्जच्या वसुलीला स्थगिती या बँकांना आदेश.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; पिक कर्जच्या वसुलीला स्थगिती या बँकांना आदेश. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्जमाफीची मागणी केली होती. मात्र, शासनाच्या मदत पॅकेजमध्ये थेट कर्जमाफीचा समावेश नाही. त्याऐवजी वाढीव अनुदान, रबी पिकांसाठी मदत आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने योग्य वेळी कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी, … Read more