माेंथा’ चक्रीवादळ ; विदर्भात अवकाळीचा तडाखा, शेतकऱ्यांच्या हातातील घास हिरावला!
‘माेंथा’ चक्रीवादळ ; विदर्भात अवकाळीचा तडाखा, शेतकऱ्यांच्या हातातील घास हिरावला! दक्षिण भारतात घोंगावणाऱ्या ‘माेंथा’ चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे मोठे संकट ओढवले आहे. या वादळाचा विदर्भालाही जोरदार तडाखा बसला असून, बुधवारी रात्री विदर्भातील बहुतांश भागांत अवकाळीच्या मुसळधार सरी कोसळल्या. गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक होती. गुरुवारी दिवसा पावसाचा जोर काहीसा मंदावला … Read more




 
						