माणिकराव खुळे अंदाज ; राज्यात पाच दिवस वादळी पावसाची शक्यता: दोन कमी दाब क्षेत्रांचा परिणाम
माणिकराव खुळे अंदाज ; राज्यात पाच दिवस वादळी पावसाची शक्यता: दोन कमी दाब क्षेत्रांचा परिणाम जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ (भारतीय हवामान खाते, पुणे) माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून सुरू होऊन पुढील पाच दिवस, म्हणजेच मंगळवार, २८ ऑक्टोबरपर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते. या अंदाजात केवळ उत्तर विदर्भाचा अपवाद वगळण्यात आला आहे. … Read more



