माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठीची अंतिम मुदत.
माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठीची अंतिम मुदत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२५ पासून या योजनेच्या केवायसी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला एक महिना पोर्टल काम करत नव्हते, तसेच अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक दिवस ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे अनेक महिलांना केवायसी … Read more



