महाडीबीटी योजनेत महत्त्वाचे बदल कागदपत्रे, निवड प्रक्रिया आणि नवीन निकष.
महाडीबीटी योजनेत महत्त्वाचे बदल कागदपत्रे, निवड प्रक्रिया आणि नवीन निकष. महाडीबीटी योजना पुढील पाच वर्षांसाठी ₹२५,००० कोटी (दरवर्षी ₹५,००० कोटी) निधीतून राज्यात राबवली जात आहे. योजनेत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे: जुन्या अर्जांसाठी नवीन नियम ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’: महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेले सुमारे २० लाखांहून अधिक जुने अर्ज ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम … Read more



