महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल..हि अट रद्द.
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल..हि अट रद्द. आज शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने’त (Mahadbt Farmer Scheme) एक अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी या योजनेत, ट्रॅक्टर वगळता इतर औजारांसाठी अनुदान घेताना, लाभार्थ्याला किमान तीन औजारे किंवा … Read more