मदत वितरण सुरू: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांचे अनुदान.
मदत वितरण सुरू: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांचे अनुदान. राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत चांगली बातमी आहे. शासनाच्या वतीने रब्बी हंगामासाठी देय असलेले प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांचे निविष्ठा अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. हे अनुदान जास्तीत जास्त तीन हेक्टर क्षेत्रासाठी मिळू शकते, म्हणजेच प्रत्येक … Read more