बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळ घोंगावतंय, राज्यात वादळी पावसाचा अंदाज.
बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळ घोंगावतंय, राज्यात वादळी पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरातील अयी दाबाच्या क्षेत्राचे लवकरच वादळात रूपांतर होणार असून, 28 ऑक्टोबरच्या संध्याकाळी हे वादळ आंध्र किनारपट्टीला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.या वादळाला मोनथा हे नाव देण्यात आले आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचं सोमवारी पहाटे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे.उत्तर पश्चिमेकडे प्रवास करीत याची मंगळवारपर्यंत आणखी तीव्रता … Read more



