बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास. मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज ; महाराष्ट्रातील आणि देशातील सध्याच्या हवामान परिस्थितीनुसार, अरबी समुद्रातील डिप्रेशन (कमी दाबाचे क्षेत्र) अजूनही कायम आहे. हे डिप्रेशन गुजरात आणि महाराष्ट्रावर परिणाम करत असल्यामुळे, राज्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. याच कारणामुळे कोकण किनारपट्टीच्या काही भागांत … Read more



