बंगालच्या उपसागरात चक्रिवादळ बनण्याची शक्यता, महाराष्ट्राला धोका किती?
बंगालच्या उपसागरात चक्रिवादळ बनण्याची शक्यता, महाराष्ट्राला धोका किती? राज्यात २७ ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज असून, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन सागरी प्रणालींच्या एकत्रित प्रभावावर हवामान तज्ज्ञांचे बारीक लक्ष आहे. बंगालच्या उपसागरात नवीन प्रणाली सक्रिय: अरबी समुद्रातील ‘डिप्रेशन’ प्रणालीमुळे राज्यात सध्या पावसाळी स्थिती आहेच, त्यातच आता बंगालच्या उपसागरातही एका नवीन व … Read more



