प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना सुरू ; पहा काय आहे ही योजना.
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना सुरू ; पहा काय आहे ही योजना. प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना केंद्र शासनाच्या वतीने देशातील १०० महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांसाठी ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना’ (PMDDKY) सुरू करण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्राला नवी दिशा देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. पुढील पाच ते सहा वर्षांसाठी ही योजना देशभरात राबवली जाणार असून, … Read more