पुढील ५ दिवस राज्यात हवामान कसे राहणार? विदर्भ, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता.
पुढील ५ दिवस राज्यात हवामान कसे राहणार? विदर्भ, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता. १.हवामानातील बदल आणि कमी दाबाचे क्षेत्र राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ‘मोंथा’ चक्रीवादळ निवळल्यानंतर, उत्तर छत्तीसगड परिसरात ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली उत्तर-ईशान्येकडे वाटचाल करत सध्या झारखंडच्या वायव्य भागात … Read more



