पुढील २४ तासांतील पावसाचा सविस्तर अंदाज.
पुढील २४ तासांतील पावसाचा सविस्तर अंदाज. मुसळधार पावसाची शक्यता: पुढील २४ तासांत रत्नागिरी (लांजा, देवगड), सिंधुदुर्ग (कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी), कोल्हापूर (आजरा, चंदगड, शाहूवाडी) आणि सांगली (शिराळा, वाळवा) तसेच मिरज, कराड, पाटण या तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता: रायगड, पुणे, अहमदनगरचा दक्षिण भाग, बीड, धाराशिव, सोलापूर आणि लातूरचा पश्चिम भाग … Read more



