पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता ; लवकरच होणार जमा; महत्त्वाचे अपडेट्स
पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता ; लवकरच होणार जमा; महत्त्वाचे अपडेट्स पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षातून तीन वेळा २००० रुपयांची रक्कम जमा केली जाते. आता शेतकरी २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली … Read more



