पंजाब डख म्हणतात राज्यात आजपासून पावसाला सुरुवात, दररोज भाग बदलत पाऊस.
पंजाब डख म्हणतात राज्यात आजपासून पावसाला सुरुवात, दररोज भाग बदलत पाऊस. मी पंजाब डख. आज २३ ऑक्टोबर २०२५ पासून राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज देत आहे. राज्यात आज २३ ऑक्टोबरपासून बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. आज रात्रीच्या सुमारास लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. २४ ते ३० ऑक्टोबरपर्यंत … Read more



