पंजाब डख म्हणतात चक्रीवादळ महाराष्ट्रातून जानार राज्यात एवढे दिवस मुसळधार पाऊस.
पंजाब डख म्हणतात चक्रीवादळ महाराष्ट्रातून जानार राज्यात एवढे दिवस मुसळधार पाऊस. राज्यात सध्या सुरू असलेला पाऊस हा पुढील तीन दिवसांसाठी म्हणजेच २८, २९ आणि ३० ऑक्टोबर दरम्यान कायम राहणार आहे. हा पाऊस संपूर्ण राज्यात भाग बदलत पडेल. काही ठिकाणी हलका रिमझिम पाऊस असेल, तर काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर पडेल इतका जोरदार पाऊस असण्याची शक्यता … Read more



