पंजाबराव डख हवामान अंदाज ; चक्रीवादळामुळे या तारखेपासून पाऊस वाढणार
पंजाबराव डख हवामान अंदाज ; चक्रीवादळामुळे या तारखेपासून पाऊस वाढणार प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात २२ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत पुन्हा एकदा पावसाचे वातावरण सक्रिय होणार आहे. डख यांनी वर्तवलेला हा या वर्षातील शेवटचा पाऊस असण्याची शक्यता आहे. पावसाचा विभागानुसार अंदाज हा पाऊस प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये … Read more