नोव्हेंबरमध्ये पुन्हा चक्रीवादळाचा तडाखा, पहा तोडकर हवामान अंदाज
नोव्हेंबरमध्ये पुन्हा चक्रीवादळाचा तडाखा, पहा तोडकर हवामान अंदाज तोडकर हवामान अंदाजानुसार,२७ ऑक्टोबर रोजी पावसाचे आगमन पुन्हा एकदा नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे. सोलापूर, पुणे भागावर पावसाचे रडार कायम राहील. मराठवाड्यात मात्र ‘मोंथा’ नावाच्या चक्रीवादळामुळे वातावरणाची मोठी व्याप्ती नसून फक्त तुरळक ठिकाणी स्थानिक पाऊस पडेल. नंदुरबार, शहादा, धुळे, जळगाव आणि कर्नाटकच्या … Read more



