नोव्हेंबरमध्येही पाऊस, या तारखेपर्यंत विश्रांती नाहीच ; गजानन जाधव हवामान अंदाज.
नोव्हेंबरमध्येही पाऊस, या तारखेपर्यंत विश्रांती नाहीच ; गजानन जाधव हवामान अंदाज. गजानन जाधव यांच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात (28 ऑक्टोबर 2025 पासून) विखुरलेल्या पावसाचे सत्र सुरूच राहील. मान्सून महाराष्ट्रातून परत गेला असला तरी, सध्याची हवामान स्थिती संपूर्ण कोरडी राहणार नाही. बंगालच्या उपसागरावर आणि अरबी समुद्रावर तयार झालेल्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान कायम … Read more



