दिवाळीपूर्वी मदत वाटपाचे आश्वासन; १३ जिल्ह्यांच्या याद्या जाहीर
दिवाळीपूर्वी मदत वाटपाचे आश्वासन; १३ जिल्ह्यांच्या याद्या जाहीर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठी घोषणा केली आहे. नव्याने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, १३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी तब्बल १३५६ कोटी रुपयांच्या मदतनिधीला मंजुरी देण्यात आली आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याने सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा … Read more