थकीत पीकविमा 2024 चे वाटप सुरू या जिल्ह्यात पहा सविस्तर.
थकीत पीकविमा 2024 चे वाटप सुरू या जिल्ह्यात पहा सविस्तर. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. प्रलंबित असलेल्या खरीप पीक विमा २०२४ च्या वाटपाला अखेर सुरुवात झाली आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता. यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे … Read more



