डॉ. रामचंद्र साबळे अंदाज ; २२ ते २९ ऑक्टोबरचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला.
डॉ. रामचंद्र साबळे अंदाज ; २२ ते २९ ऑक्टोबरचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला. डॉ. रामचंद्र साबळे यांनी २२ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या हवामान अंदाजात सांगितले आहे की, सध्या महाराष्ट्रात हवामान बदलामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आज बुधवार (२२ ऑक्टोबर) पासून शनिवार (२५ ऑक्टोबर) पर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम भागावर हवेचा दाब कमी राहील. जिथे … Read more



