डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; राज्यात वादळी प्रणाली, आज या जिल्ह्यात जोरदार पाऊस.
डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; राज्यात वादळी प्रणाली, आज या जिल्ह्यात जोरदार पाऊस. हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी दिलेल्या अंदाजानुसार, सध्या राज्यात अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी सक्रिय झालेल्या कमी दाब क्षेत्रांमुळे पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रातील एक डिप्रेशन प्रणाली कोकण किनारपट्टीजवळ पोहोचली आहे, तर बंगालच्या उपसागरात दुसरे … Read more



