चक्रीवादळाचे अवशेष विदर्भातून प्रवास करणार; कोकण, उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार.
चक्रीवादळाचे अवशेष विदर्भातून प्रवास करणार; कोकण, उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार. विशेष प्रतिनिधी, पुणे: राज्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला असून, बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली या दुहेरी हवामान संकटामुळे महाराष्ट्रात पावसाचे सावट अधिक गडद झाले आहे. ‘मोंथा’ चक्रीवादळ काल रात्री आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर आता त्याचे … Read more



