चक्रीवादळाचा महाराष्ट्रात प्रवेश आणि काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा तोडकर हवामान अंदाज.
चक्रीवादळाचा महाराष्ट्रात प्रवेश आणि काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा तोडकर हवामान अंदाज. राज्यात सध्या बंगालच्या उपसागरातील आणि अरबी समुद्रातील हवामान प्रणाली सक्रिय असल्याने पावसाची कोंडी झाली आहे. हवामान तज्ज्ञ तोडकर यांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. आजचा (२६ ऑक्टोबर) आणि उद्याचा (२७ ऑक्टोबर) पावसाचा अंदाज: आज (२६ ऑक्टोबर) पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, नाशिक आणि छत्रपती … Read more



