घरकुल योजना २०२५-२६ ; नवीन यादी मोबाईलवर पाहण्याची सोपी पद्धत.
घरकुल योजना २०२५-२६ ; नवीन यादी मोबाईलवर पाहण्याची सोपी पद्धत. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांची अद्ययावत यादी आता ऑनलाईन उपलब्ध झाली आहे. या यादीमुळे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील किती नवीन लाभार्थी आहेत, त्यांना मिळालेल्या हप्त्याची रक्कम किती आहे आणि किती रक्कम मिळणे बाकी आहे, या सर्व … Read more



