गव्हाचे टॉप ५ वाण ; उत्कृष्ट उत्पादन आणि खाण्यासाठी सर्वोत्तम
गव्हाचे टॉप ५ वाण ; उत्कृष्ट उत्पादन आणि खाण्यासाठी सर्वोत्तम या माहितीमध्ये गव्हाच्या अशा वाणांचा समावेश आहे, जे सर्वाधिक उत्पादन क्षमता आणि खाण्याच्या चांगल्या गुणवत्तेसाठी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. सर्वाधिक उत्पादन क्षमता असलेले वाण श्रीराम सुपर ३०३: श्रीराम सीड्स कंपनीचे ‘श्रीराम सुपर ३०३’ हे वाण उत्पादनाच्या बाबतीत सर्वात प्रसिद्ध आहे. विशेषतः पंजाब आणि हरियाणा राज्यांत याची … Read more



