कर्जमाफीसाठी सरकारचे बैठकीचे निमंत्रण, पण बच्चू कडूंची निर्णायक भूमिका: ‘बंद खोलीत चर्चा नको, निर्णय शेतकऱ्यांसमोर घ्या!’
कर्जमाफीसाठी सरकारचे बैठकीचे निमंत्रण, पण बच्चू कडूंची निर्णायक भूमिका: ‘बंद खोलीत चर्चा नको, निर्णय शेतकऱ्यांसमोर घ्या!’ शेतकरी एकवट: नागपुरात भव्य आंदोलन; सरसकट कर्जमाफीची मुख्य मागणी गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ‘शेतकरी एकवट’ या आंदोलनाची मोठी लाट उभी राहिली आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन, ‘शेतकरी हीच एक जात’ मानत त्यांनी कापूस, धान, सोयाबीन … Read more



