ई-पीक पाहणीचा स्टेटस ऑनलाइन असे तपासा ; तुमची नोंद सातबाराला झाली का?
ई-पीक पाहणीचा स्टेटस ऑनलाइन असे तपासा ; तुमची नोंद सातबाराला झाली का? शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची सातबाराला नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी करण्याची तरतूद आहे. केंद्र शासनाच्या ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’च्या माध्यमातून व्यापक स्वरूपामध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे. या पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्याची जमीन किती आहे आणि त्यांनी कोणती पिके घेतली आहेत, ही सर्व माहिती आता … Read more



