आज या भागात चक्रीवादळ धडकन्याची शक्यता हवामान विभाग.
आज या भागात चक्रीवादळ धडकन्याची शक्यता हवामान विभाग. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा विशेष प्रतिनिधी, पुणे: राज्यात परतीच्या पावसाने रौद्र रूप धारण केले असून, बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली या दुहेरी हवामान संकटामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. ‘मोंथा’ … Read more



