अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सक्रिय हवामान प्रणाली महाराष्ट्रात काय परिणाम.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सक्रिय हवामान प्रणाली महाराष्ट्रात काय परिणाम. भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी २४ ऑक्टोबरच्या हवामान स्थितीबद्दल माहिती दिली आहे. सध्या अरबी समुद्रात एक ‘डिप्रेशन’ (कमी दाबाची तीव्र प्रणाली) सक्रिय आहे. त्याचबरोबर, बंगालच्या उपसागरातही एक नवीन कमी दाबाचा पट्टा आज (२४ ऑक्टोबर) तयार झाला आहे. महाराष्ट्रातील किनारी भागावर … Read more



