अतीव्रुष्टी भरपाई याद्या ; सर्व जिल्हे याद्या आल्या, कोनत्या जिल्ह्याला किती मदत पहा.
अतीव्रुष्टी भरपाई याद्या ; सर्व जिल्हे याद्या आल्या, कोनत्या जिल्ह्याला किती मदत पहा. राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत वितरित केली आहे. एकूण मदत राज्यातील 35 जिल्ह्यांमधील 93,94,838 शेतकऱ्यांसाठी एकूण ₹7,337 कोटी 89 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. सध्याची मदत ₹8,500 प्रति हेक्टर या दराने, दोन हेक्टरच्या मर्यादेत … Read more



