अतिवृष्टी नुकसान भरपाई: हेक्टरी ₹८,५०० की ₹१८,५००? शेतकऱ्यांमधील संभ्रम निर्माण.
अतिवृष्टी नुकसान भरपाई: हेक्टरी ₹८,५०० की ₹१८,५००? शेतकऱ्यांमधील संभ्रम निर्माण. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सध्या नुकसान भरपाईच्या रकमेवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. माध्यमांमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी ₹१८,५०० मदतीची घोषणा केली जात असताना, शासनाचे अधिकृत शासन निर्णय (जीआर) मात्र केवळ ₹८,५०० प्रति हेक्टर मदतीचा उल्लेख करत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले … Read more