अतिवृष्टीतील नुकसानीचे वर्गीकरण दोन टप्प्यात होणार पहा सविस्तर.
अतिवृष्टीतील नुकसानीचे वर्गीकरण दोन टप्प्यात होणार पहा सविस्तर. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, आणि या नुकसान भरपाईचे वितरण आता दोन टप्प्यांत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन मिळाले असले तरी, निधी वितरणात तांत्रिक अडचणी येत असल्याने पुन्हा अहवाल पाठवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ‘दिवाळीपूर्वी मदत’ ही केवळ घोषणाच … Read more



