अखेर राशनचे पैसे खात्यात जमा,१४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा..पहा तुमचे आले का?
अखेर राशनचे पैसे खात्यात जमा,१४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा..पहा तुमचे आले का? शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अखेर रेशनचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. राज्यातील १४ दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे, अमरावती विभागातील पाच जिल्हे आणि नागपूर … Read more