Rain update Maharashtra ; आज राज्यातील या 7 जिल्ह्यात पावसाचा अंदाज
Rain update Maharashtra ; राज्यात परतीचा पाऊस सुरुच आहे. पुढील 10 दिवस विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असून बुधवारी किनारपट्टीवरील मंगळूर, उडुपी तसेच चिक्कमंगळूर, शिमोगा, कोडगू, चामराजनगर आणि हासन जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दिवस परतीचा पाऊस होणार आहे. बुधवारी किनारपट्टीवरील दोन जिल्हे, मलनाड भागातील तीन आणि जुने म्हैसूर भागातील दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
किनारपट्टीवरील उडुपी आणि मंगळूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याने खबरदारी म्हणून येथील मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.