बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
Read More
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
Read More
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
Read More
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
Read More

Panjab dakh live ; शेतकऱ्यांनो 16 तारखेपासून या जिल्ह्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ.

Panjab dakh live ; शेतकऱ्यांनो 16 तारखेपासून या जिल्ह्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ.

Panjab dakh live ; राज्यात १६ ऑक्टोबरपासून ते २०/२१ ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात पडेल, मात्र तो सर्वदूर पडणार नाही. हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन त्यानुसार आपले शेतीचे नियोजन करावे. हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा नसेल, तर विखुरलेल्या स्वरूपाचा असेल.

2) पेरणीसाठी शेतकऱ्यांसाठी सल्ला

ज्या शेतकऱ्यांनी आपली सोयाबीनची काढणी पूर्ण केली आहे, त्यांनी हरभरा किंवा ज्वारीची पेरणी करण्याचा निर्णय स्वतः घेऊ शकता, जर तुमच्या शेतातील ओल (ओलावा) चांगली टिकून असेल. पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील ओलावा पाहून घ्यावा. तसेच, कांद्याचे बी (रोप) टाकण्यासाठी देखील आता पोषक वातावरण तयार झाले आहे.

3) सोयाबीन सुरक्षित ठेवण्याची सूचना.

सध्या राज्यात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणे चालू आहे किंवा काढलेले सोयाबीन उघड्यावर गंजीच्या (सुड्यांच्या) स्वरूपात ठेवलेले आहे. उद्या १५ ऑक्टोबरला हवामान निरभ्र असले तरी, १६ ऑक्टोबरपासून पाऊस सुरू होणार असल्याने, शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत आपल्या उघड्यावरील सोयाबीनच्या गंज्या झाकून घ्याव्यात. तसेच कापून ठेवलेला मका देखील सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

Leave a Comment