Ladki bahin kyc ; लाडकी बहीण योजना kyc अशी करा.
Ladki bahin kyc ; तुम्ही जर लाडकी बहिण योजनेसाठी पात्र असाल आणि अद्याप eKYC केली नसेल, तर तुमच्या मोबाइल मधूनही तुम्ही kyc करू शकता..मोबाइल मधून ई केवायसी कशी करायची याबाबत सविस्तर माहिती पाहूयात..
सर्वप्रथम गुगलमध्ये www.ladkibahin.maharashtra.gov.in असे सर्च करा.तुम्हाला दिसणाऱ्या पहिल्याच www.ladkibahin.maharashtra.gov.in वेबसाइट लिंकवर क्लिक करा.वेबसाइटवर ‘लाडकी बहिणसाठी इ केवायसी प्रक्रिया’ या टॅबवर क्लिक करा.
लाभार्थी महिलेचा आधार नंबर (Aadhaar Number) प्रविष्ट करा.दिलेला कॅप्चा (Captcha) जशास तसे खालील बॉक्समध्ये भरा.’मी सहमत आहे’ या टॅबवर टच करून ‘ओटीपी पाठवा’ (Send OTP) या बटनावर क्लिक करा.आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला सहा/दहा अंकी ओटीपी (OTP) टाका आणि ‘स्थापित करा’ (Verify) यावर टच करा.
ताज्या बातम्या
अखेर राशनचे पैसे खात्यात जमा,१४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा..पहा तुमचे आले का?

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल..हि अट रद्द.

मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; महाराष्ट्रात वादळी प्रणालीमुळे जोरदार पावसाचा धुमाकूळ.

Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.

पंजाब डख हवामान अंदाज ; दिवाळीत पाऊस येणार का? पहा काय म्हणतात पंजाब डख.
