बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
Read More
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
Read More
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
Read More
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
Read More

Ladki bahin Big update ; 2100 रुपये हप्ता कधी मिळणार ताजी अपडेट पहा.

Ladki bahin Big update ; 2100 रुपये हप्ता कधी मिळणार ताजी अपडेट पहा.

Ladki bahin Big update ; ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दोन महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातम्या समोर आल्या आहेत. पहिली बातमी म्हणजे, सध्या मिळणाऱ्या सन्मान निधीच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरी, महिलांना व्यावसायिक कार्यासाठी कर्ज पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

सन्मान निधी वाढीचे संकेत (₹२१०० हप्त्याची शक्यता)

लाभार्थ्यांना सध्या मिळणाऱ्या ₹१५०० ऐवजी ₹२१०० रुपयांचा सन्मान निधी लवकरच जमा होण्याची शक्यता बळावली आहे. मंत्री नरहर झिरवळ यांनी या योजनेविषयी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयोजित एका सभेत बोलताना त्यांनी गरज पडल्यास सन्मान निधीत लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल, असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना मोठी आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे आता ₹२१०० चा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment