IMD rain big Update आवकाली पावसाचा मुक्काम काढला पहा हवामान अंदाज.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे आगमन थांबता थांबत नाहीये. मान्सून संपल्यानंतरही अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात पावसाचा अलर्ट जारी केला असून नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ सध्या आंध्रप्रदेश व ओडिशामध्ये धडकले असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे आगमन थांबता थांबत नाहीये. मान्सून संपल्यानंतरही अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात पावसाचा अलर्ट जारी केला असून नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ सध्या आंध्रप्रदेश व ओडिशामध्ये धडकले असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.




















