गव्हाचे टॉप वाण ; भरघोस उत्पन्न देणारे गहु पिकाचे टॉप वाण.
गव्हाचे टॉप वाण ; भरघोस उत्पन्न देणारे गहु पिकाचे टॉप वाण. रब्बी हंगामात गव्हाची लागवड करण्यापूर्वी, शेतकऱ्यांनी उत्पादनाची क्षमता आणि धान्याची गुणवत्ता पाहून योग्य वाणाची निवड करणे महत्त्वाचे आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या काही प्रमुख वाणांची माहिती खालीलप्रमाणे आहे. सर्वाधिक उत्पादन देणारे वाण श्रीराम सुपर ३०३: उत्पादनाच्या बाबतीत श्रीराम सीड्स कंपनीचे ‘श्रीराम सुपर ३०३’ हे वाण … Read more