दिवाळीतही पावसाचे सावट ; अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता, राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज
दिवाळीतही पावसाचे सावट ; अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता, राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज मान्सून परतला असला तरी, अरबी समुद्रात एक नवी हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे. लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने, १८ ते २१ ऑक्टोबर या दरम्यान दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात वाढले संकट ऐन … Read more