पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
Read More
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
Read More
Tur bajarbhav 31 October ; राज्यातील आजचे 31 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा.
Tur bajarbhav 31 October ; राज्यातील आजचे 31 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा.
Read More
पुढील ५ दिवस राज्यात हवामान कसे राहणार? विदर्भ, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता.
पुढील ५ दिवस राज्यात हवामान कसे राहणार? विदर्भ, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता.
Read More

Pm kusum solar yojana ; पेमेंट केलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोठी खुशखबर..पहा नवीन

Pm kusum solar yojana ; पेमेंट केलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोठी खुशखबर..पहा नवीन

Pm kusum solar yojana ; मित्रांनो, पीएम कुसुम योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘मागिल त्याला सौर पंप’ योजनेच्या संदर्भात एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर थांबलेली सौर पंपांची उभारणीची कामे आता पुन्हा एकदा सुरू झाली आहेत.

यानुसार, नोव्हेंबर २०२५ महिन्यापासून दर महिन्याला सुमारे ३५,००० सौर पंप बसविण्याची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपले पेमेंट पूर्ण केले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांचे सोलर पंप बसविण्याचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहे. हे अपडेट शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा घेऊन आले आहे.

राज्य शासनाने वर्ष २०२५-२६ साठी एकूण ३ लाख ७५ हजार पंप बसविण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये २ लाख पंप हे पीएम कुसुम योजनेअंतर्गत तर उर्वरित १ लाख ७५ हजार पंप राज्य शासनाच्या माध्यमातून बसवले जाणार आहेत. या मोठ्या उद्दिष्टासाठी निविदा प्रक्रिया (Tender Process) सुरू आहेत. यापैकी पहिल्या दोन टप्प्यांतील निविदा प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाल्या आहेत. सध्या तिसरी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे, ज्यातून एक लाख सौर पंपांचा अतिरिक्त कोटा उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment