हरभरा पिकातील पहिली फवारणी ; पेरणी नंतर 20 दिवसांनी कोणती करावी.
हरभरा पिकातील पहिली फवारणी ; पेरणी नंतर 20 दिवसांनी कोणती करावी.
Read More
शेतकरी कर्जमाफीचे वेळापत्रक ठरले ; आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतून मोठी बातमी.
शेतकरी कर्जमाफीचे वेळापत्रक ठरले ; आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतून मोठी बातमी.
Read More
IMD rain big Update आवकाली पावसाचा मुक्काम काढला पहा हवामान अंदाज.
IMD rain big Update आवकाली पावसाचा मुक्काम काढला पहा हवामान अंदाज.
Read More
शेतकऱ्यांसाठी दिलासा ; तीन जिल्ह्यांची थकीत नुकसान भरपाई अखेर मंजूर! शेतकऱ्यांसाठी दिलासा
शेतकऱ्यांसाठी दिलासा ; तीन जिल्ह्यांची थकीत नुकसान भरपाई अखेर मंजूर! शेतकऱ्यांसाठी दिलासा
Read More

राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे.

राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे.

आता शासकीय योजनांची माहिती घेणे, विविध प्रकारचे दाखले किंवा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्र शासनाने ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत तब्बल १००० पेक्षा जास्त सेवा थेट व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या, २४ तास आपल्या मोबाईलवरून शासकीय सेवांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात या सेवेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपक्रमामुळे प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणि वेग येणार असून, नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ही सेवा लवकरच नागरिकांसाठी खुली केली जाणार असून, सध्या तिचे ९०% काम पूर्ण झाले आहे.

कशी काम करणार ही व्हॉट्सॲप सेवा? (Live Demo)

या सेवेचा वापर अत्यंत सोपा असणार आहे. नागरिकांना शासनाकडून एक अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक दिला जाईल. तो क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करून त्यावर ‘Hi’ किंवा ‘नमस्कार’ असा मेसेज पाठवताच चॅटबॉट सेवा सुरू होईल.

Leave a Comment