Mansoon Big update ; मान्सून माघारीनंतरही राज्यावर पावसाचे सावट मराठवाडा, विदर्भाला यलो अलर्ट.
Mansoon Big update ; मान्सून माघारीनंतरही राज्यावर पावसाचे सावट मराठवाडा, विदर्भाला यलो अलर्ट.
Read More
Ladki bahin installment ; लाडकी बहीण योजना आँक्टोंबरचा हप्ता लवकरच येनार खात्यात.
Ladki bahin installment ; लाडकी बहीण योजना आँक्टोंबरचा हप्ता लवकरच येनार खात्यात.
Read More
महाराष्ट्रातील आजचे 25 ऑक्टोबर चे कांद्याचे बाजारभाव पहा.
महाराष्ट्रातील आजचे 25 ऑक्टोबर चे कांद्याचे बाजारभाव पहा.
Read More
Soyabin bajarbhav today ; राज्यातील आजचे 25 ऑक्टोबर चे सोयाबीन बाजारभाव पहा.
Soyabin bajarbhav today ; राज्यातील आजचे 25 ऑक्टोबर चे सोयाबीन बाजारभाव पहा.
Read More

राज्यात पुन्हा पावसाचा इशारा ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा सविस्तर अंदाज.

राज्यात पुन्हा पावसाचा इशारा ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा सविस्तर अंदाज.

प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी २० ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील पुढील हवामानाचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे त्वरित उरकून घेणे आवश्यक आहे.

पावसाचा कालावधी आणि स्वरूप

येत्या २२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या दरम्यान राज्यात भाग बदलत, विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर पडणार नसून, तो केवळ विशिष्ट भागांमध्ये हजेरी लावेल, असे डख यांनी स्पष्ट केले आहे. ज्या शेतकऱ्यांचे काढलेले सोयाबीन उघड्यावर असेल, त्यांनी तातडीने २० आणि २१ ऑक्टोबर या दोन दिवसांत ते झाकून घ्यावे.

कोणत्या विभागांना अधिक खबरदारी आवश्यक?

या अंदाजानुसार, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांमध्ये पावसाचे स्वरूप अधिक असणार आहे. त्यामुळे खालील पट्ट्यातील शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे:

Leave a Comment