राज्यात पावसाचे पुनरागमन: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरींचा इशारा.
राज्यात पावसाचे पुनरागमन: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरींचा इशारा.
Read More
Tur bajarbhav ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा.
Tur bajarbhav ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा.
Read More
शेतकऱ्यांना खुशखबर आता जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार नवीन निर्णय.
शेतकऱ्यांना खुशखबर आता जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार नवीन निर्णय.
Read More
Kanda price 18 October ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे कांद्याचे बाजारभाव.
Kanda price 18 October ; राज्यातील आजचे 18 ऑक्टोबर चे कांद्याचे बाजारभाव.
Read More

लाडकी बहीण eKYC ही चूक करू नका सर्व हप्ते बंद होणार.

लाडकी बहीण eKYC ही चूक करू नका सर्व हप्ते बंद होणार.

लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर eKYC (इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी) करताना, लाभार्थ्यांना दोन अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांची उत्तरे योग्यरित्या देणे अनिवार्य आहे. अनेक लाभार्थी घाईमुळे किंवा पुरेशा माहितीच्या अभावामुळे चुकीची उत्तरे निवडत आहेत, ज्यामुळे त्यांचे ₹1500 चे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे.

eKYC मध्ये विचारले जात असलेले हे दोन प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे खालीलप्रमाणे दिली आहेत:

१पहिला प्रश्न: कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत/पेन्शन घेत नाहीत

योग्य उत्तर (बहुतांश लाभार्थ्यांसाठी):
जर तुमच्या कुटुंबात कोणीही सदस्य सरकारी नोकरीत (कायम कर्मचारी) नसेल किंवा निवृत्तीनंतर पेन्शन (निवृत्ती वेतन) घेत नसेल, तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ (Yes) निवडायचे आहे. बहुतांश लाभार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असेच निवडणे अपेक्षित आहे.

२ दुसरा प्रश्न: कुटुंबातून केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहे

Leave a Comment